Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
बाळाची सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सवय सोडवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी करा ‘ही’ साधीसोपी यà¥à¤•à¥à¤¤à¥€!
Pratiksha More | Maharashtra TimesUpdated: Jul 7, 2020, 7:18 PM
Subscribe
आईचं दूध हे बाळासाठी à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ पोषक ततà¥à¤µà¤¾à¤‚पेकà¥à¤·à¤¾ कमी नसतं. उलट आईचं दूध योगà¥à¤¯ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ सेवन केलेलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤‚ना मोठेपणी आरोगà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ अडचणी येत नाहीत. पण कोणतà¥à¤¯à¤¾ कारणासà¥à¤¤à¤µ किंवा à¤à¤•ा योगà¥à¤¯ वयानंतर बाळाला सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करणं थांबवणं कà¥à¤°à¤®à¤ªà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ असतं. खाली दिलेले उपाय वापरà¥à¤¨ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाची सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨à¤¾à¤šà¥€ सवय सोडवू शकता.
when and how to stop feeding milk to baby in marathi
बाळाची सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सवय सोडवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी करा ‘ही’ साधीसोपी यà¥à¤•à¥à¤¤à¥€!
बाळ जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ आलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ मà¥à¤–à¥à¤¯ आहार असतो दूध! आईचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤µà¤°à¤š कितà¥à¤¯à¥‡à¤• महिने बाळाला पोषण मिळत असतं. या काळात इतर पदारà¥à¤¥ जासà¥à¤¤ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ बाळाला à¤à¤°à¤µà¤²à¥‡ जात नाही. कारण या काळात बाळाची पचनसंसà¥à¤¥à¤¾ जासà¥à¤¤ मजबूत नसते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ इतर पदारà¥à¤¥ खाऊ घातलà¥à¤¯à¤¾à¤¸ ते तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पचत नाहीत, शिवाय तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आरोगà¥à¤¯ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ धोकà¥à¤¯à¤¾à¤¤ येते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पहिले काही महिने बाळाला दà¥à¤§à¤š पाजावे हे जाणकार सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ सांगतात. या महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ सरà¥à¤µ अतà¥à¤¯à¤¾à¤µà¤¶à¥à¤¯à¤• ततà¥à¤µà¥‡ दà¥à¤§à¤¾à¤¤à¥‚न मिळालà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळ बऱà¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•ी सशकà¥à¤¤ होते आणि à¤à¤µà¥à¤¹à¤¾à¤¨à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पचनसंसà¥à¤¥à¤¾ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ मजबूत होते.
या महिनà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर मातà¥à¤° बाळाला आईचे दूध देणे कमी करावे कारण à¤à¤µà¥à¤¹à¤¾à¤¨à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ समज आलेली असते आणि जर दूध पाजणे कमी केले नाही तर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ सवय लागून पà¥à¤¢à¥‡à¤¹à¥€ तो दà¥à¤§à¤¾à¤šà¤¾ हटà¥à¤Ÿ करू शकतो. मà¥à¤¹à¤£à¥‚न बाळाचे दà¥à¤§ वेळीच सोडवणे गरजेचे असते. पण ते कसे सोडवावे हे अनेक पालकांना माहित नसते. तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾à¤¹à¥€ नसेल माहित तर आता काळजी करू नका, कारण या संदरà¥à¤à¤¾à¤¤ सरà¥à¤µ माहिती तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ मिळेल या विशेष लेखात! चला तर जाणून घेऊया.
दूध कधी सोडवावे?
जेवà¥à¤¹à¤¾ आई बाळाला सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करते तेवà¥à¤¹à¤¾ आई आणि बाळाचे नाते मजबूत होते. याशिवाय तà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤¤à¥‚न बाळाला पोषण सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ मिळते. मà¥à¤¹à¤£à¥‚न बाळाचे दूध सोडवणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ ते सोडवणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ योगà¥à¤¯ काळ कोणता हे तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ माहित असायला हवे. बाळाचà¥à¤¯à¤¾ वायची किमान 1 वरà¥à¤·à¥‡ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दूध बंद करणे योगà¥à¤¯ ठरते. पण याची सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ 1 वरà¥à¤·à¥‡ पूरà¥à¤£ होणà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€à¤š करायला हवी. कारण अचानक बाळाचे दूध बंद करता येत नाही, न बाळ तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अनà¥à¤•ूल असले. मà¥à¤¹à¤£à¥‚न हळूहळू सवय कमी करून बाळ 1 वरà¥à¤·à¤¾à¤šà¥‡ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° पूरà¥à¤£ दूध बंद करणे चांगले!
(वाचा :- Strict Parents असलेलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤‚ना à¤à¥‹à¤—ावे लागतात हे दà¥à¤·à¥à¤ªà¤°à¤¿à¤£à¤¾à¤®!)
बाळाचे दूध कसे बंद करावे?
वर सांगितलà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ अचानक बाळाचे दूध बंद करू शकत नाही. तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हळूहळू तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सवय कमी करावी लागेल. असे केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळ सà¥à¤µà¤¤:च ही सवय सोडेल आणि दूध विसरून जाईल. अनेक जण बाळाला अचानक दà¥à¤§à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ इतर पदारà¥à¤¥ खाऊ घालतात आणि दूध बंद करतात. पण ही गोषà¥à¤Ÿ बाळाला कधीच रà¥à¤šà¤¤ नाही. बाळाला हळूहळू जासà¥à¤¤ ठोस आहार à¤à¤°à¤µà¤²à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करावी आणि हळूहळू दà¥à¤§à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ कमी करत जावे. बाळाला à¤à¤•दा का ठोस आहाराची सवय कळली की तो सà¥à¤µà¤¤:हून दूध सोडेल.
(वाचा :- ‘या’ सहज उपलबà¥à¤§ होणा-या औषधी वनसà¥à¤ªà¤¤à¥€ करतात लहान मà¥à¤²à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¥‡ संरकà¥à¤·à¤£!)
काय खाऊ घालावे?
बाळाचे दà¥à¤§ सोडवणà¥à¤¯à¤¾à¤•रता तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•ारचे पदारà¥à¤¥ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ खायला घालावेत. पदारà¥à¤¥ जेवढे चांगले असतील तेवढà¥à¤¯à¤¾ लवकर बाळ दà¥à¤§à¤¾à¤šà¥€ चव विसरून जाईल आणि ते पदारà¥à¤¥ खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आगà¥à¤°à¤¹ सà¥à¤µà¤¤:हून करेल. सरà¥à¤µà¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¥à¤® तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ फळे खायला दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€à¤¤. नासपती, केळे यांपासून तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करू शकता. फळे ही पौषà¥à¤Ÿà¤¿à¤• असतात आणि बाळ ती सहज पचवू सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ शकते. बाळाला कधीच जबरदसà¥à¤¤à¥€à¤¨à¥‡ à¤à¤¾à¤°à¤¾à¤µà¥‚ नये. तो जे खातोय तेच तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ खाऊ दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
(वाचा :- तà¥à¤®à¤šà¤‚ मà¥à¤² अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤¤ कमजोर आहे? हे सà¥à¤ªà¤°à¤«à¥‚डà¥à¤¸ वाढवतील तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ बà¥à¤¦à¥à¤§à¥€à¤®à¤¤à¥à¤¤à¤¾!)
कधीपरà¥à¤¯à¤‚त बाळाला दà¥à¤§ पाजावे?
बाळ à¤à¤• वरà¥à¤·à¤¾à¤šà¥‡ होईपरà¥à¤¯à¤‚त आईचे दà¥à¤§ बाळाचà¥à¤¯à¤¾ शरीरासाठी हाइडà¥à¤°à¥‡à¤¶à¤¨à¤šà¤¾ मà¥à¤–à¥à¤¯ सà¥à¤¤à¥à¤°à¥‹à¤¤ असतो. मà¥à¤¹à¤£à¥‚न या काळात बाळाला दà¥à¤§ पाजणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ सलà¥à¤²à¤¾ दिला जातो. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ जाणकाराचा सलà¥à¤²à¤¾ घेतला तर ते हेच सांगतील की बाळ à¤à¤• वरà¥à¤·à¤¾à¤šà¥‡ होईपरà¥à¤¯à¤‚त तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ दà¥à¤§ हे पाजत राहा. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाचे आरोगà¥à¤¯ संतà¥à¤²à¤¿à¤¤ राखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आणि तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ सà¥à¤¦à¥ƒà¤¢ ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी 1 वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त अवशà¥à¤¯ सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करा. यामà¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला आवशà¥à¤¯à¤• असणारी पोषक ततà¥à¤µà¥‡ मिळत जातील.
(वाचा :- मà¥à¤²à¤¾à¤‚ना जबरदसà¥à¤¤à¥€ जेवण खाऊ घालताय? मग होतील हे दà¥à¤·à¥à¤ªà¤°à¤¿à¤£à¤¾à¤®!)
या काळात दà¥à¤§ सोडवू नये
बाळ जर आजारी असले आणि तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ दात येत असतील तर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दà¥à¤§ सोडवणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ अजिबात करू नका. या दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ ठोस आहारापेकà¥à¤·à¤¾ आईचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤šà¥€ सरà¥à¤µà¤¾à¤§à¤¿à¤• गरज असते. बाळ जोवर सà¥à¤µà¤¸à¥à¤¥ होत नाही आणि पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–े हसत खेळत राहत नाही तोवर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दà¥à¤§ सोडवू नये. तर मंडळी आता तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ कळले असेलच कि या गोषà¥à¤Ÿà¥€à¤¬à¤¦à¥à¤¦à¤² माहिती असणे किती गरजेचे आहे, चला तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ ही माहिती आपलà¥à¤¯à¤¾ ओळखीचà¥à¤¯à¤¾ लोकांना पाठवा आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚ना सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ याबदà¥à¤¦à¤² जागरूक करा.
| --------------------------- | --------------------------- |